Uddhav Thackeray एकमेव वाघ, 'या' लोकांना करतील साफ!; Chandrakant Khaire यांचा बंडखोरांवर निशाणा |

2022-07-27 28

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे अनेक बडे नेते आज मातोश्रीवर दाखल झाले. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील आज उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

#UddhavThackeray #Matoshree #ChandrakantKhaire #Aurangabad #BirthdaySpecial #ShivSena #ShivSenaBhavan #AadityaThackeray #MaharashtraPolitics #HWNews